Sadgurubodh (सदगुरुबोध)


0.0.4 by Vsquare Systems
Jun 26, 2018

About Sadgurubodh (सदगुरुबोध)

Thoughts and Teaching of Sri Vishnudas Maharaj(प. पू. श्री. विष्णुदास महाराज).

The Complete SadguruBodh in App.

1.Here is the app which highlights all the teachings, experience and thoughts of Sri Vishnudas Maharaj.

2. सदगुरूचा अवतार आपल्या कल्याणासाठीच असतो. अनन्य शरणागती पत्करून जे साधक त्यांच्या चरणांजवळ बसतात त्यांचा जीव शिवमय होण्यास वेळ लागत नाही. सहज बोलण्यातून, चर्चेतून, शंका समाधानाच्या माध्यमातून, कीर्तन-प्रवचनांतून प. पू. श्री. विष्णुदास महाराजांनी साधकांना आयुष्यभर हितोपदेश केला. व्यक्ती अमर नसते, विचार अमर असतात असे ते नेहमी सांगत. त्यामुळेच विचार रूपाने ते सदैव आपल्यामध्येच आहेत. या विचारांचे वारंवार पारायण केले तर आपली जाणीव सुक्ष्म होऊन सद्गुरूंशी सुसंवाद केव्हाही साधता येईल.

या हेतुनेच सद्गुरूंबोध" आपल्या स्वाधीन करीत आहे.

Additional APP Information

Latest Version

0.0.4

Uploaded by

Jesus Todarte

Requires Android

Android 4.4+

Show More

Use APKPure App

Get Sadgurubodh (सदगुरुबोध) old version APK for Android

Download

Use APKPure App

Get Sadgurubodh (सदगुरुबोध) old version APK for Android

Download

Sadgurubodh (सदगुरुबोध) Alternative

Get more from Vsquare Systems

Discover