Use APKPure App
Get Marathi Ukhane | मराठी उखाणे old version APK for Android
विविध प्रकारचे मराठी उखाणे.
१. ही अँप आपणास विविध प्रकारचे उखाणे प्रस्तुत करते.
२. उखाणे हे एक महाराष्ट्रीयन पारंपरिक प्रथा आहे, ज्या मध्ये स्त्री किंवा पुरुष आपले जोडीदारा चे नाव एका कविते सारख्या पंक्ती मध्ये घेतात.
३. उखाणे हे लग्न समारंभ, पूजा , मंगला गौरी , सप्तपदी आशा अनेक कार्यक्रमांमध्ये खूप प्रचलित आहे.
४. आताच्या धकाधकीच्या जीवनात कुना जवाड उखाणे पाठ करण्याचा वेड नसतो आणि असल्या समारंभांमध्ये वेळेवर उखाणे आठवतही नाही.
५. हि अँप वापरणे खूप सहज अँड सोपे आहे, अगदी थोड्याच क्लिक मध्ये तुम्ही हवी असलेली उखाणे शोधू शकतात.
६. आपण आपले आवडते उखाणे चिन्हांकित करून आवडत्या यादी मध्ये ठिऊ शकतो.
७. आपण काही उखाणे स्वतः निर्मिती/ तयार करून ह्या अँप मध्ये ठेऊ शकतो .
८. आपण ह्या अँप मधून आवडते उखाणे प्रियजनांना पाठवू शकतो.
ठळक वैशिष्ट्ये:
१. आवडते उखाणे चिन्हांकित करा .
२: नवीन उखाण्यांची निर्मिती करा आणि अँप मध्ये जतन करा.
1: This app provides you a variety of all types of marathi ukhane.
2: Ukhane is traditional custom in Maharashtrian where wife take husband name or introduces him in a couplet using some poetic language or including rhyming words and vice versa.
3: It is very popular in marriages among bride and grooms, baby naming ceremony, any Pooja , Mangalagauri, Saptapadi and many more.
4: Now a days in fast running life style no one have much time to by-heart ukhane but when needed on such festive occasion it is difficult to remember on time.
5: This app play great role to speak ukhane on time very easily and quickly. All your need are just few clicks.
6: You can mark your favorite ukhane and keep it in favorite category list.
7: You can prepare (Create your own) and save it for future use.
8: You can share ukhane with your loved ones.
Last updated on Oct 28, 2016
Enhanced user experience.
Uploaded by
Xander Douglas
Requires Android
Android 4.0.3+
Category
Report
Marathi Ukhane | मराठी उखाणे
1.1 by eKhandesh
Oct 28, 2016