Our website uses necessary cookies to enable basic functions and optional cookies to help us to enhance your user experience. Learn more about our cookie policy by clicking "Learn More".
Accept All Only Necessary Cookies
Marathi - History - मराठी लोक icon

1.6 by Histaprenius


Oct 28, 2023

About Marathi - History - मराठी लोक

Have English and Marathi (मराठी) languages

(English)

The Marathi people are an Indo-Aryan ethnolinguistic group who are

indigenous to Maharashtra in western India. They natively speak Marathi, an Indo-Aryan language. Maharashtra was formed as a Marathi-speaking state of India in 1960, as part of a nationwide linguistic reorganization of the Indian states. The term "Maratha" is generally used by historians to refer to all Marathi-speaking peoples, irrespective of their caste; however, now it may refer to a Maharashtrian caste known as the Maratha.

The Marathi community came into political prominence in the 17th century, when the Maratha Empire was established under Shivaji; the Marathas are credited to a large extent for ending Mughal rule over India.

मराठी लोक (मराठी)

मराठी लोक (महाराष्ट्रीय) हा गट मूळचा भारतीय उपखंडातील असून, दक्षिण भारताच्या दख्खन/डेक्कन प्रांत किंवा सध्याचे महाराष्ट्र राज्य, ह्या ठिकाणी या लोकांचे मूळ निवासस्थान आहे. मराठी ही त्यांची मातृभाषा असून, ती इंडो-आर्यन दक्षिण विभाग समूहातील एक प्रमुख भाषा आहे. मराठी माणसांचा लष्करी इतिहास हा असामान्य आहे. इंग्रजांच्या भारताच्या प्रवेशापूर्वी मराठा साम्राज्य हे भारतीय उपखंडात पसरले होते. महाराष्ट्र ह्या शब्दाचा अपभ्रंश माराष्ट्र महाराष्टे भवा: माहाराष्ट्रा:। माराष्ट्र म्हणजे मराठा. मराठा ह्या शब्दाचे दोन अर्थ, यादव, चव्हाण, जाधव, मोरे, जगताप, संकपाळ, सोनवणे, शिर्के, शिंदे, जाधव इत्यादी जे क्षत्रिय ह्यांना महाराष्ट्रिक अशी प्राचीन संज्ञा होती. त्यांना प्रथमारंभी मराठा हे उपपद अन्यव्यावृत्यर्थ लावीत. महाराष्ट्रिकांनी वसविलेला जो देश त्याला महाराष्ट्र असे नाव पडले. नंतर त्या देशात ब्राह्मणांपासून अंत्यजापर्यंत जेवढे म्हणून हिंदू वर्ण होते त्यांना "माराष्ट्र ऊर्फ मराठा ही व्यापक संज्ञा लावण्याचा प्रघात चालू झाला." ह्या व्यापक संज्ञेने विशिष्ट जे सर्व लोक त्यांचा जो धर्म तो महाराष्ट्रधर्म म्हणावा. भिन्न वर्ण, भिन्न गोत, भिन्न कर्म, भिन्न आचार, भिन्न पहिराव, भिन्न भूषणे, भिन्न भाषा, भिन्न कुळ्या, इत्यादीनाना उपभेद ह्या मराठ्यांत यद्यपि असले तत्रापि कांही धर्म ह्या लोकांत सामान्य आहेत. धर्म चार:- (१) देशाचार, (२) कुळाचार, (३) वंशाचार, (४) देवशास्त्राचार, आचारप्रधानो धर्मः। आचाराला प्रविणाचार्य धर्म म्हणतो. (१) देशधर्म, (२) कुळधर्म, (३) वंशधर्म, (४) देवधर्म. याज्ञवल्क्यादि ऋषींनी प्रचलित केला जो आचार, व्यवहार, प्रायश्चित्तादि त्रिविध धर्म तो देशधर्म. कुळात म्हणजे गोतात ज्या कुळमान्य चाली-रीती त्या कुळधर्म, वंशांत जे प्रचलित धर्म ते वंशधर्म. आणि देवसंबंधक जी कर्तव्ये ती देवधर्म. देशधर्म, कुळधर्म, वंशधर्म व देवधर्म ह्या चार धर्मांच्या अनुज्ञेप्रमाणे आपापल्या धर्मी सर्वांनी वर्तावे. त्यांत महाराष्ट्रधर्माची पहिली खूण म्हणजे, सर्वात ब्राह्मण श्रेष्ठ, हे मत मान्य असणे, तो सर्वाचा गुरू, देव गुरूरूपे सर्वास रक्षिता, सुख देता, मुक्तिदेता. हा धर्म सर्व धर्माचा जीव, म्हणून प्रविणाचार्य सांगतो. ही महाराष्ट्र धर्माची दुसरी खूण. प्रत्यही स्नान करणे ही, महाराष्ट्र धर्माची तिसरी खूण. मूळ महाराष्ट्रधर्म म्हणजे (१) स्नान, (२) गुरुपदेश, (३) मंत्रजप प्रत्यही करावा, स्नान म्हणजे शुचिर्भूतपणा, गुरुपदेश म्हणजे सर्व जातीत श्रेष्ठ जो ब्राह्मण त्याने उपदिष्ट जो आचार व्यवहार प्रायश्चितादि धर्मसमूह तो. आणि मंत्रजप म्हणजे गुरुपदेशानुरूप श्रद्धायुक्त आचरण. तीर्थगुरू तीर्थाचा स्थळगुरू, स्थळाचा, श्रीगुरू कुळाचा व जगद्गुरू जगताचा म्हणजे सर्व देशाचा. जगद्गुरू तोच शंकराचार्य. शंकराचार्यांनी धर्मस्थापना केली. [[दक्षिणेस सेतुबंध रामेश्वर, उत्तरेस काशी, पश्चिमेस द्वारका व पूर्वेस तुळजापुर, यांच्या मधील जो पुण्यदेश तो महाराष्ट्र धर्माचे स्थान.

What's New in the Latest Version 1.6

Last updated on Oct 28, 2023

Minor bug fixes and improvements. Install or update to the newest version to check it out!

Translation Loading...

Additional APP Information

Latest Version

Request Marathi - History - मराठी लोक Update 1.6

Requires Android

1.0

Available on

Get Marathi - History - मराठी लोक on Google Play

Show More

Marathi - History - मराठी लोक Screenshots

Comment Loading...
Subscribe to APKPure
Be the first to get access to the early release, news, and guides of the best Android games and apps.
No thanks
Sign Up
Subscribed Successfully!
You're now subscribed to APKPure.
Subscribe to APKPure
Be the first to get access to the early release, news, and guides of the best Android games and apps.
No thanks
Sign Up
Success!
You're now subscribed to our newsletter.