Use APKPure App
Get Marathi Cake Recipes old version APK for Android
सर्व केक रेसिपीस आपल्या मराठी मध्ये
मराठी केक रेसिपीज हे अॅप्लिकेशन नवीन स्वयंपाक शिकणारे तसेच स्वयंपाकात अधिक प्रमाणात रुची किंवा आवड असलेल्या लोकांसाठी अतिशय उपयुक्त आहे.या अॅप्लिकेशन मध्ये एकूण ३०+ केक रेसिपीज आहेत,
ज्यामध्ये चॉकलेट केक, फ्रूट केक, स्पेशल प्लम केक, एगलेस कॅरेट केक अशा प्रकारचे केक रेसिपीज आहेत. या मधील रेसिपीजचा संग्रह हे केवळ मराठीत आहे. या अॅप्लिकेशनचे वैशिष्ट्ये असे आहे की,
तुम्ही हे संपूर्ण अॅप्लिकेशन ऑफलाइन वापरु शकता, तसेच तुम्ही या रेसिपीज शेअर देखील करू शकता.अशा प्रकारे हे मराठी रेसिपीज अॅप्लिकेशन तुम्हाला आपल्या स्वयंपाक घरात केव्हाही किंवा कधीही उपयोगात येणारा आहे.
Last updated on Sep 25, 2018
- Add More Marathi Cake Recipes
- Updates UI
Uploaded by
Diego Hernandez
Requires Android
Android 4.0.3+
Category
Report
Marathi Cake Recipes
1.9 by Margaloo Apps
Sep 25, 2018