Our website uses necessary cookies to enable basic functions and optional cookies to help us to enhance your user experience. Learn more about our cookie policy by clicking "Learn More".
Accept All Only Necessary Cookies
Icona Marathi Paisa

2.7 by Marathi Paisa


Aug 4, 2024

Informazioni su Marathi Paisa

Marathi Paisa - ध्यास अर्थसाक्षर महाराष्ट्राचा !!!

गेल्या 10-15 वर्ष्यात वारताने जी आर्थिक प्रगती केली त्यामुळे गेल्या काही वर्ष्यात सर्वात मठठा बदल आपल्या मानसिकतेत झाला आहे. पैश्याची बचत करण्याची मानसिकता कमी हहऊन आता खर्च करण्याची मानसिकता तयार हहत आहे.

एका बाजूला भारताची आर्थिक महासत्ता हहण्याच्या दिशेने हहत असलेली घघडदौड तर दुसऱ्या बाजूला सामान्य वर्गात फफफावत चाललेला चालाद. वाढलेली कमाई, घरात कमवणाऱ्या व्यक्तींची वाढलेली संख्या, वाढलेल्या गरजा आणि यावर सहजरित्या उपलब्ध असलेली कर्जे यामुळे सगळीकडे आर्थिक भरभराटीचे वातावरण आहे. पण खरच हे सर्व योग्य आहे का? तर नाही. कारण हातात पैसा खेळणे म्हणजे भरभराट नाही तर हातातील पैसा यगग्यरीत्या हाताळून त्यातून आजच्या आणि भभन आजच्यातील गरजिष्यातील गरजाचचे नियजजन करणे नियजजन करणे म्हणजे यगग्य जीवन हहय.

जगप्रसिद्ध गुंतवणूक दार आणि "रिच डॅड पूर डॅड" पुस्तकाचे लेखक रॉबर्ट कियोसाकी यांच्या म्हणण्यानुसार "आर्थिक जीवन आता सोपे राहिले नाही आपल्याला आता जास्तीत जास्त स्मार्ट होण्याची गरज आहे".

आपल्या जीवनात शिक्षणाच्या तीन पायऱ्या असतात.

पहिली पायरी : शालेय शिक्षण

दुसरी पायरी : महाविद्यालयीन शिक्षण

तिसरी पायरी : आर्थिक शिक्षण

जगभरात आज पहिल्या आणि दुसऱ्या पायरी चे शिक्षण देणाऱ्या लाखख शाळा लेत पण आर्थिक शिक्षण देणाऱ्या शाळा उपलब्ध नाहीत. आपण 20-25 पासून पैसा कमवायला लागतो तिथून वयाच्या 60 पर्यंत आपण पैसा कमवायला पळत असतो पण तचच कमावलेला पैसा.

हाताळायचा कसा ?

गुंतवायचा कसा ?

बचत कसा करायचा?

पैशाला कामाला कसे लावायचे?

हा विचार सामान्य व्यक्ती कधीच करत नाही. आज आपल्या कमाई मधून काही उत्पन्न भविष्यातील गरजासाठी योग्य गुंतवणूक करावी असे आपल्याला वाटत नाही त्यामुळे ६० नंतर ही काम करण्याची वेळ ४०% लोकांना येते म्हणूनच वेळ आली आहे अर्थ साक्षर होण्याची.

गेले १४ वर्षे शेअर बाजार, मुच्यअल फंड, जीवन विमा, आर्थिक नियोजन, या क्षेत्रात १४०० ग्राहकासोबत काम करताना एक बाब लक्षात आली की आपला मराठी माणूस रणांगणावर रिस्क घेण्यासाठी कधीही तयार असतो पण गुंतवणुकीच्या बाबतीत अजूनही मुदत ठेव, विमा पॉलिसी, मासिक ठेवी, पोस्ट, सोने, यातच अडकून पडला आहे. ही मानसिकता कुठे तरी बदलणे गरजेची आहे. यासाठीच 2013 पासून महाराष्ट्रात वेगगेगळ्या विकाणी कार्शशाळा घेण्यास सुरुुात केली. त्याला मिळणारा प्रतिसार प्रतिसार ि कार्शशाळा झाल्यावर सहभागी झालेल्या गुगुतणूणूकदाराचच्या प्रतीक्रिया त्यामुळे काम करण्यास हुरूप आला. हे करताना लक्षात आले कि महाराष्ट्रात आर्थिक शिक्षणाचे कार्य खूप मठठे आहे आणि आपल्याला काही मर्यादा आहेत. त्यानंतर "नवी अर्थक्रांती" च्या माध्यमातून अर्थथिषषक लेख लिहायला सुरुुात केली. त्याला संपूर्ण महाराष्ट्रातून प्रतिसाद मिळालन आणि त्या लेख मालिकेचे "स्मार्ट गुगुतणूणूकदार - एक पाऊल आर्थिक उन्नतीकडे" हे पुस्तक "नवी अर्थक्रांती" यांनी प्रकाशीत केले. तरीही संपूर्ण महाराष्ट्र जर र्थ साक्षर र्थ साक्षर कराचचा असेल तर यासाठी कणणी एका दुकट्याने हे कार्य पार पाडता येणार नाही हे लक्षात आले.

आज आर्थिक साक्षरतेत काम करणारे खूप जण आहेत पण कुठेतरी याचे मोठे व्यासपीठ उभा रहावे आणि घराघरात आर्थिक साक्षरता पोहचविण्यासाठी "मराठी पैसा - ध्यास अर्थसाक्षर महाराष्ट्राचा" या उपक्रमाची कल्पना डोक्यात आली. गुगुतणुणुक क्षेत्रातील मान्यवराचचे लिखाण एकाच व्यासपिठावर महाराष्टर महाराष्ट्रातील सर्व जनतेला उपलब्ध व्हावे या कल्पनेतून "मराठी पैसा" या संकल्पनेचा उगम झाला.

"मराठी पैसा" च्या माध्यमातून आम्ही आपणासमोर काही निडडक आणि माहितीपूर्ण लेख आणू जे र्ण लेख आणू जे तुमच्या आर्थिक जीवनाला एक नवी दिशा देतील.

ज्याप्रमाणे जगातील सर्शश्रेष्ठ राजा छत्रपती शिवाजी महाराजांनी शस्त्र आणि शास्त्र याचा यगग्य वापर करन साऱ्या परकीय आक्रमणांना जेरीस आणले. तसेच आज आर्थिक शास्त्र जर आपण यगग्यरितीने आत्मसात केले तर भभिष्यातील महाराष्ट्र आर्थिक रित्या समृद्ध रित्या समृद्ध असेल यात काहीच शशका नाही.

Novità nell'ultima versione 2.7

Last updated on Aug 4, 2024

Added New Menus
Added Quotes Category
Added Calculators
Updated Notification Module
Resolved Bugs & Improved Performance

Traduzione in caricamento...

Informazioni APP aggiuntive

Ultima versione

Richiedi aggiornamento Marathi Paisa 2.7

Caricata da

Yan Lay

È necessario Android

Android 4.4+

Available on

Ottieni Marathi Paisa su Google Play

Mostra Altro

Marathi Paisa Screenshot

Commento Loading...
Lingua
Iscriviti ad APKPure
Sii il primo ad accedere alla versione anticipata, alle notizie e alle guide dei migliori giochi e app Android.
No grazie
Iscrizione
Abbonato con successo!
Ora sei iscritto ad APKPure.
Iscriviti ad APKPure
Sii il primo ad accedere alla versione anticipata, alle notizie e alle guide dei migliori giochi e app Android.
No grazie
Iscrizione
Successo!
Ora sei iscritto alla nostra newsletter.