Use APKPure App
Get Battery Light l बॅटरी लाईट old version APK for Android
बॅटरी लाईट जास्त वेळ चालते आणि मोबाईलची बॅटरी कमी वापरते सर्वात्तम पर्याय.
बॅटरी लाईट हे अँप्लिकेशन दैनंदिन जीवनामध्ये अत्यंत उपयुक्त अँप्लिकेशन आहे.
बॅटरी लाईट हे अँप्लिकेशन रात्री लाईट गेल्यावर किंवा तुम्ही तुमच्या गरजेनुसार वापरू शकता.
या अँप्लिकेशन मध्ये बॅटरी चार्जिंग किती आहे हे दर्शवते.
बॅटरी लाईट या अँप्लिकेशन ची महत्व पूर्ण वैशिष्ट्ये खालील प्रमाणे .
- लख्ख प्रकाश.
- स्क्रीनवरील बॅटरी चार्जिंग दर्शविते.
- सुलभ प्रवेशासाठी होम-स्क्रीनवर शॉर्टकट ठेवते
- इंटरफेस वापरण्यास सोपा
- चालू / बंद करण्यासाठी बॅटरीवर एक टॅप करा.
- समोरील फ्लॅश लाईट चालू करू शकता.
चला तर मग बॅटरी लाईट अँप डाउनलोड करूया आपले जीवन प्रकाशमय करूया.
Last updated on May 28, 2018
Minor bug fixes and improvements. Install or update to the newest version to check it out!
È necessario Android
4.1 and up
Categoria
Segnala
Battery Light l बॅटरी लाईट
1.0 by URVA LABS
May 28, 2018