Use APKPure App
Get शेअर बाजार मराठीत old version APK for Android
शेअर बाजार बेसिक, महत्त्वपूर्ण शब्द, विश्लेषण,
शेअर बाजाराचं विश्व दिवसेंदिवस विस्तारत आहे. प्रचंड क्षमता असलेल्या आणि गुंतवणुकीची उत्तम संधी उपलब्ध करून या क्षेत्रात उतरणे ही काळाची गरज आहे. पण अनेकजण या विश्वाशी, यातील संकल्पना व चढ-उताराशी अनभिज्ञ आहेत. शेअर मार्केट बद्दल काहीजण फक्त ऐकून असतील, पण त्या क्षेत्रात प्रवेश कसा करायचा याबद्दल धाडस होत नसेल. काहीजण या क्षेत्राबद्दल थोडीशी माहिती बाळगून असतील, पण त्यातील मूलभूत माहिती नसल्यामुळे पूर्ण ताकदीने त्यात उतरू शकत नसतील. अशा SHARE MARKET BEGINNERS साठी मी अभिषेक बुचके, घेऊन आलोय एक BASIC USER GUIDE, एक माहिती पुस्तक ... तेही मराठीत, तेही विनामूल्य, मोफत, FREE ...
या Marathi e book मध्ये शेअर बाजार म्हणजे काय, त्यातील मूलभूत terminologia, commercio, software, जोखीम, नफ्याची संधी अन बरच काही.! एकंदरीत मूलभूत शेअर बाजार मराठीत शिकता यावा यासाठी हे Applicazione किंवा हे e book अत्यंत महत्वाचं सिद्ध होईल अशी अपेक्षा आहे.
Questa applicazione del mercato azionario contiene le basi del mercato azionario indiano in lingua marathi. Abbiamo spiegato qui la terminologia di base e le informazioni utili in modo che ogni nuovo arrivato possa investire in Borsa. Qui, Share Market è spiegato nel modo più semplice.
Termini spiegati qui:
Conto Demat, Depository, DP, IPO, Multibagger Stock, Penny Stock, Blue Chip Companies, Midcap Company, Smallcap Companies, Dividend, Bonus, Split, Right Issue, Intraday Trading, Positional, Delivery, Brokerage, Overbought-Oversold, Bullish-Bearish , Circuito superiore-Circuito inferiore, Portfolio ecc.
Last updated on Dec 24, 2020
Minor bug fixes and improvements. Install or update to the newest version to check it out!
Caricata da
Marlessom Arruda
È necessario Android
Android 4.4+
Categoria
Segnala
शेअर बाजार मराठीत
1.1 by Late Night Edition
Dec 24, 2020