Use APKPure App
Get E-Tender Guru old version APK for Android
सुशिक्षित बेरोजगार यांना शासकीय ठेकेदार बनवण्यास मार्गदर्शन देणारे हक्काचे चॅनल
e Tender Guru App ( ई निविदा गुरू )
सुशिक्षित बेरोजगार यांना शासकीय ठेकेदार बनवण्यासाठी मार्गदर्शन देणारे हक्काचे चॅनल
अँप कुणासाठी ?
📕 उद्योजक
📕 सुशिक्षित बेरोजगार अभियंता
📕 महिला बचतगट , महिला उद्योजक
📕 सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्था
📕 सेवाभावी संस्था
📕 शेतकरी उत्पादक कंपनी
📕 शेतकरी
यांना रोजगारप्राप्तीसाठी शासकीय क्षेत्रातील ई-निविदा व शासकीय ई-निविदा साठी लागणारे कागदपत्रे व जाहिरात दाखवणारे मोबाईल अँप.
ई-निविदा गुरू हे अँप शासकीय व निमशासकीय कार्यालयातून निघणाऱ्या ई-निविदा जाहिरात सर्व ठेकेदार उद्योजक यांच्या पर्यंत उपलब्ध करून देण्याचे एक माध्यम आहे. हे अँप तुम्हाला तुमच्या वेळेनुसार दररोजच्या नव-नवीन सर्व निविदांची माहिती उपलब्ध करून देईल. या अँप वरती आपणास सरकारी आणि खाजगी विभागांनी प्रसिद्ध केलेल्या सर्व ऑनलाईन निविदा ,ऑफलाईन निविदा , ई लिलाव , शासकीय खरेदी पोर्टल (GEM PORTAL ) याची माहिती दररोज आपल्या मोबाईलवर मिळेल
ई निविदा गुरू मोबाईल अँपचे फायदे :-
१. महाराष्ट्रातील शासकीय निमशासकीय कार्यालयात प्रकाशित होणाऱ्या ई निविदा , दरपत्रक याची दररोज माहिती
२. शासकीय ठेकेदार बनण्यासाठी आवश्यक कागदपत्रे संदर्भांत मदत
३. ऑफलाईन निविदा माहिती
४. शासकीय ई टेंडर कुणाला मिळाले त्याचा निकाल
( Award Of Contract )
५ शासकीय ई टेंडर भरण्यास मदत
६. शासनाचे ई निविदेविषयी मार्गदर्शन
७. ई निविदा कशी भरावी संदर्भांत मदत
८. दरपत्रक कसे भरावे सल्ला व मदत
९. अनुभवी,विश्वसनीय व कौशल्य पूर्ण ई टेंडर गुरू टीम आपल्याला सर्वतोपरी मदत करेल
१०. काम मिळाल्या नंतर लागणारे कागदपत्रे याबाबत मदत
११. Digital Signature ची माहिती मिळेल.
१२ ई निविदेसाठी लागणारी कागदपत्रे मदत
१३ ई लिलाव संदर्भात नोंदणी
१४ Vendor नोंदणी
१५ GEM पोर्टल नोंदणी
अजून बरंच काही ...
" Hello All Entrepreneurs, Welcome to e-Tender Guru Channel.
Through e-Tender Guru Channel, we are implementing this initiative today with a view to look at business through new vision. Technology needs time, so we need to stay up-to-date in the future. Nowadays, the new generation is turning more towards business, so we have made this small effort through this software. Through tender Guru Youtube channel, e-tendering consultant Harshad Barge has so far trained over 1 lakh entrepreneurs, educated unemployed, women entrepreneurs, laborers, educated unemployed engineers across Maharashtra and various workshops are being organized by Maharashtra Entrepreneurship Department. , While undergoing training, it was noticed that Harshad Barge, an e-tender consultant, is himself a government contractor and has 13 years of experience in this field. They themselves are central government vendors ,
Mr. Harshad Barge
e Tender Consultant & Founder Tender Guru Services
+91 9673380001
Youtube Channel
https://youtu.be/k8ln7V7TZDE
Corporate Address
PLOT NO - 04 FLAT NO - 301 3 RD FLOOR AKSHAY APPARTMENT NEAR NARENDRA NAGAR OLD BRIDGE NARENDRA NAGAR NAGPUR 440015
www.etender.net.in. email :[email protected]
YouTube Link 👇🏼
https://youtube.com/c/eTENDERGURU
TeleGram Link👇🏼
https://t.me/tenderguru0001
Last updated on Jul 17, 2023
Minor bug fixes and improvements. Install or update to the newest version to check it out!
Uploaded by
Maria Lòpez Alfaro
Requires Android
Android 5.0+
Category
Report
E-Tender Guru
1.0.1 by Tender guru
Jul 17, 2023