Use APKPure App
Get E-Peek Pahani ई-पीक पाहणी 2023 old version APK for Android
Download now for know more about E-Peek Pahani. All the information available.
The Maharashtra government's e- peek pahani mobile application will reduce hardships of farmers and help them get the right price and good market for their produce, Chief Minister Uddhav Thackeray said on Monday. According to an official statement, Thackeray also said "ease of doing business" is required for farmers too, adding that a target needs to be set to map crops.
E Pik Pahani Version 2.0 Maharashtra 2022 : नमस्कार शेतकरी बंधूंनो ,माझी शेती माझा सातबारा मिच नोंदविणार माझा पिक पेरा, या E Pik Pahani Version 2.0 ॲपमध्ये केलेल्या पीक नोंदणीच्या आधारे शेतकऱ्यांचे उत्पादन, शेत जमिनीची प्रतवारी, अतिवृष्टी किंवा दुष्काळ यामुळे झालेल्या नुकसानीचा अंदाज मिळवणे शक्य होईल.नोंदणीसाठी खाली दिलेली सर्व माहिती शेवटपर्यंत व काळजीपूर्वक वाचावी.
E Pik Pahani 2022 : सामान्यतः शेतकऱ्यांच्या पीक पेऱ्याची नोंद ही तलाठ्यांमार्फत केली जाते. बहुतांश वेळा प्रत्यक्ष गट क्रमांकात न जाता शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार पीकपेरा नोंदवला जात असे. मात्र नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्तीमुळे नुकसानभरपाई देण्याची वेळ उद्भवल्यास शेतकरी व अधिकाऱ्यांच्या अडचणीमध्ये वाढ होई. शेतकऱ्यांनी पेरलेल्या पिकाची अचूक नोंद शासनाच्या अभिलेख्यांमध्ये व्हावी आणि त्याचा शेतकऱ्यांनाही संकटकाळात नुकसानभरपाईसाठी लाभ व्हावा या हेतूने ‘ई-पीक पाहणी’चा प्रकल्प राज्यात राबविण्यात येत आहे.
क्षेत्रीय स्तरावरुन पीक पेरणी अहवालाचा Real Time Crop Data संकलित होण्याच्या दृष्टीने तसेच, सदर Data संकलित करताना पारदर्शकता आणणे, पीक पेरणी अहवाल प्रक्रीयेत शेतकऱ्यांचा सक्रीय सहभाग घेणे, कृषी पतपुरवठा सुलभ करणे, पीक विमा आणि पीक पाहणी दावे निकाली काढण्याची प्रक्रिया सुलभ करणे, नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास अचूक भरपाई आणि योग्य प्रकारे मदत करणे शक्य व्हावे इत्यादी उद्देशाने पीक पेरणीबाबतची माहिती भ्रमणध्वनी वरील ॲप द्वारा (Mobile App) गाव नमुना नंबर १२ मध्ये नोंदविण्यासाठी शेतकऱ्यांनी स्वत: उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने (Farmer Friendly App) टाटा ट्रस्ट यांनी आज्ञावली विकसित केली आहे. टाटा ट्रस्ट मार्फत तयार करण्यात आलेल्या आज्ञावलीनुसार ई पीक पाहणी कार्यक्रम राज्याच्या सर्व जिल्यांमध्ये राबविण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला.
Disclaimer:-
The application is developed as a public service to help Indian residents to find more information about e-peek pahani. People use the app for personal information purposes only. The application is not affiliated with any government services or person.Guide purpose only.
Main source : https://epeekpahaniguide.blogspot.com
Last updated on Apr 1, 2023
Minor bug fixes and improvements. Install or update to the newest version to check it out!
Uploaded by
Grecio Alves
Requires Android
Android 5.0+
Category
Report
E-Peek Pahani ई-पीक पाहणी 2023
2.0 by Movies Hub Vila
Apr 1, 2023