Our website uses necessary cookies to enable basic functions and optional cookies to help us to enhance your user experience. Learn more about our cookie policy by clicking "Learn More".
Accept All Only Necessary Cookies
मराठी अभंग | Marathi Abhang icon

1.0 by Kids planet


Aug 12, 2021

About मराठी अभंग | Marathi Abhang

13 व्या शतकात महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायातील संतांनी गायलेले श्लोक - अभंग

This app provides a collection of following

Abhang

- Sant tukaram Maharaj

- Sant Muktabai

- Sant Namdev Maharaj

- Sant Dnyaneshwar Maharaj

- Sant janabai

- Sant Bahinabai

- Sant Eknath Maharaj

- Sant Savata Mali

- Sant chokhamela

- Sant Tukdoji Maharaj

- Sant Gora Kumbhar

- Sant Narhari sonar

- Vithhal Bhajan

- Haripath

- Aarati

- Manache shlok

- Dnyaneshwari granth

- Sant tukaram gatha

- Gajanan maharaj Maharaj

Abhang (अभंग) is a form of devotional poetry sung in praise of the Hindu god Vitthala, also known as Vithoba. The word "abhang" comes from a for "non-" and bhang for "ending" or "interrupting", in other words, a flawless, continuous process, in this case referring to a poem

अभंग हा प्राचीन मराठी साहित्यात विकसित झालेला विशेष काव्यप्रकार आहे. तसेच अभंग हा एक वृत्त-छंदही आहे. काव्यप्रकार म्हणून प्रामुख्याने आध्यात्मिक आशयाच्या अभिव्यक्तीसाठी वारकरी संप्रदायातील संतांनी या काव्यप्रकाराचा व छंदाचा प्रथम उपयोग केला. संत नामदेव,संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, इत्यादी संतांचे विठ्ठलभक्तिपर काव्य प्रामुख्याने अभंग स्वरूपातच आहे.

गाथेतील एक अभंग

गाथेतील एक अभंग

छंद म्हणून अभंगाचे दोन प्रमुख प्रकार पडतात. एक मोठा अभंग व दुसरा लहान अभंग. मोठ्या अभंगात प्रत्येक चरणाचे चार खंड पडतात. पहिल्या तीन खंडांत प्रत्येकी सहा अक्षरे असतात. तर शेवटच्या खंडात चार अक्षरे असतात. दुसऱ्या व तिसऱ्या चरणखंडाच्या शेवटी यमक जुळविलेले असते. तर शेवटचा खंड चरणाला पूर्णत्व देणारा असतो.

उदा० सुंदर ते ध्यान । उभे विटेवरी ।। कर कटेवरी । ठेवोनिया ।।

तर लहान अभंगात प्रत्येकी आठ अक्षरांचे दोन चरणखंड असतात. व शेवटी यमक जुळवलेले असते. उदा० जे का रंजले गांजले । त्यांसी म्हणे जो आपुले ।।

वारकरी संप्रदायामध्ये अभंगाला महत्वाच स्थान आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ, संत नामदेव, संत निवृत्तीनाथ, संत जनाबाई व इतर सर्व संत यांनी अभंग रचलेले आहेत. तुम्हाला या ऍप मध्ये लोकप्रिय अभंग मिळतील.

What's New in the Latest Version 1.0

Last updated on Aug 12, 2021

Minor bug fixes and improvements. Install or update to the newest version to check it out!

Translation Loading...

Additional APP Information

Latest Version

Request मराठी अभंग | Marathi Abhang Update 1.0

Requires Android

4.1 and up

Show More

मराठी अभंग | Marathi Abhang Screenshots

Comment Loading...
Subscribe to APKPure
Be the first to get access to the early release, news, and guides of the best Android games and apps.
No thanks
Sign Up
Subscribed Successfully!
You're now subscribed to APKPure.
Subscribe to APKPure
Be the first to get access to the early release, news, and guides of the best Android games and apps.
No thanks
Sign Up
Success!
You're now subscribed to our newsletter.